2019 पूर्वीच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या श्रेणी विषयांच्या श्रेणी भरण्याबाबत


 💥 SSC निकाल अपडेट💥



🌹🌹 एसएससी परीक्षेचा रिपीटर विद्यार्थ्यांचा श्रेणी विषयाचा निकाल भरत असताना समस्या येत आहेत. 

प्रचलित पद्धतीमध्ये तीनच विषय हे श्रेणीचे आहेत पण

2019 पूर्वी ही संख्या जास्त होती व विषयही वेगवेगळे होते. ऑनलाइन श्रेणी भरताना पूर्वीचे काही  विषय येत नाहीत. 

 सदर बाब  राज्य मंडळाच्या तांत्रिक विभागाकडे  आहे.

याबाबत राज्य मंडळाकडून मार्गदर्शन येणे अपेक्षित आहे. रिपीटर विद्यार्थ्यांच्या बाबत अशी समस्या असणाऱ्या शाळांनी याबाबतचे मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही करावी.

🌹 *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)**🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा