संच मान्यता सन 2020 - 2021 होणार




शाळेतील कार्यरत कर्मचारी यांची संचमान्यता पोर्टला माहिती भरावी लागेल. सन2020 - 21 च्या संचमान्यते करिता वेबसाईट सुरु झाली आहे .   सन २०१९-२० च्या संच मान्यतेसाठी दि १.१०.२०१९ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त  शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती शाळेने संच  मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Back log for Entry Teaching And Non Teaching Staff वर क्लिक करून सन २०१९-२० निवडावे  व त्यानंतर Add Working Teaching  Post पूर्ण करून त्यानंतर Add Working Non Teaching  Post ची नोंद पूर्ण करावी.

https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7

सन 2020 - 21 संच मान्यता नविन 

 सन २०२०-२१ च्या संच मान्यतेसाठी दि १.१०.२०२० रोजी कार्यरत मान्यताप्राप्त  शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching  Post क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून  update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच  Add Working NonTeaching  Post ची नोंद पूर्ण करावी.

३ टिप्पण्या:

  1. यामुळे बोगस शिक्षक संख्या कमी होईल आणि सरकारी तिचोरीचा ताण कमी होईल

    उत्तर द्याहटवा
  2. अतिश योग्य निर्नय संच मान्यता वविद्यार्थीसंख्या घेने आवश्यक

    उत्तर द्याहटवा