30 जूनपर्यंत ! - पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास भरावा लागणार दंड




💥 आयकर कायदा 1961 कलम 234H नुसार पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे हे वित्त विधेयक सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेत मंजूर केले आहे 


☄️ जर पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे - असे आयकर विभागाने सांगितले 


☄️ काय सांगितले आयकर विभागाने ?


🎯 आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार - ३० जून पर्यंत आपले पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे 


🎯 दरम्यान पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in  या वेबसाइट वर लॉगिन करा


🎯 त्यानंतर आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा - यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.


🎯 यानंतर कॅप्चा कोड भरा सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा 


🎯 आधार कार्ड पॅनशी लिंक आहे किंवा नाही असे चेक करा - NSDL च्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट गेल्यानंतर - लिंक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा 


🎯 त्यानंतर पॅनकार्ड नंबर आणि आधार नंबर टाकून सबमिट वर क्लीक करा त्याआधार पॅन लिंक आहे की नाही हे चेक करता येणार आहे - असे आयकर विभागाने सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा