इ. 10 वीचा संकलित निकाल तयार करताना वापरावयाचे परिशिष्ट ...


 विदर्भ  प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) 🙏


आदरणीय मुख्याध्यापक ...


विषय: इ. 10 वीचा संकलित निकाल तयार करताना वापरावयाचे परिशिष्ट ...


🔹 परिशिष्ट- आर (R) हे नियमित (रेग्युलर) विद्यार्थ्यांसाठी आहेत.

🔹 परिशिष्ट- पी (P) हे खाजगी (प्रायव्हेट) विद्यार्थ्यासाठी आहेत.


परिशिष्ट -आर 1

पूर्ण गुणांचे प्रथम, द्वितीय तृतीय भाषा विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी


परिशिष्ट- आर 2

संयुक्त भाषा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 


परिशिष्ट- आर 3 

मराठी तृतीय भाषा असणाऱ्या अन्य (इंग्रजी) माध्यमांच्या शाळांसाठी


परिशिष्ट- आर 4

NSQF चे विषय असणाऱ्या शाळांसाठी 


परिशिष्ट- आर 5 

कार्यशिक्षण, अंकगणित, आरोग्यशास्त्र असे विषय असणाऱ्या नियमित (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी 


परिशिष्ट- पी 1

पूर्ण गुणांचे विषय असणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी 


परिशिष्ट- पी 2

संयुक्त भाषा विषय असणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी


परिशिष्ट- पी 3

तृतीय भाषा असणाऱ्या नियमित दिव्यांग खाजगी विद्यार्थ्यांसाठी


परिशिष्ट- पी 4 

प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा असणाऱ्या नियमित दिव्यांग खाजगी विद्यार्थ्यांसाठी


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा