💥 तसे तुम्हाला माहिती असेल याआधी शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी इयत्ता ८ वि पर्यंत प्रवेश दिला जात होता
🎯 मात्र आता इयत्ता ९ वि आणि १० विच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश दिला जाणार आहे - असे काल १७ जुन ला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सांगितले
🎯 काय सांगितले शिक्षण विभागाने ?
☄️ नव्या निर्णयानुसार - यापूढे विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्रानुसार तात्पुरता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला आहे
☄️ याअगोदरच्या शाळेची TC नसेल, तरीहि वयानुसार प्रवेश देण्यात यावा, असे वर्षा गायकवाड सांगितले - यामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप दिलासा मिळाला आहे
☄️ शिक्षण विभागाने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थी व त्याच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे, आपण थोडासा वेळ काढून, इतरांना देखील अवश्य शेअर करा
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा