Covid-19 अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विम्याचे पहिले प्रकरण मंजूर



 

Covid-19 अंतर्गत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विम्याचे पहिले प्रकरण तौफिकअली बादशाह अत्तार (रा कोल्हापूर) यांचे मंजूर झाले असून त्यांच्या कायदेशीर वारसदारांना 50 लाखाचा लाभ देण्यात येणार आहे.


या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आज (२१ जून) तसा अधिकृत आदेश जारी केला आहे. 


https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202106211449232821.pdf


राज्यातील Covid-19 अंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्यांना 50 लाखाचा विमा संरक्षण तातडीने देण्यात यावा यासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे नुकताच राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारी जारी करुन शिक्षण आयुक्त व संबंधितांचे लक्ष वेधले होते.



👏👏👏👏👏👏👏👏👏
सदैव शिक्षण व शिक्षक हितार्थ
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग)
9860214288, 9423640394



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा