कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात १०/१२ वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता



काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या व भविष्यात गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावात १०/१२ वीचे वर्ग सुरू करण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागाने तपासून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.




कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा १ली ते १२वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

CM Uddhav Balasaheb Thackeray directed the School Education Department to evaluate re-starting 10 & 12 classes in villages that have been COVID-free for the past few months and are adhering to strict COVID protocols to ensure that they stay COVID-free in the future.


Furthermore, the School Education Department proposed to cover educational expenses of students who lost both their parents due to COVID from 1st to 12th standard—appreciating this decision, the Hon'ble CM advised that the proposal be presented in the Cabinet.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा