१० जून रोजी विदर्भातील १६६ शाळांची सुनावणी Divisionwise_hearing_letter


विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील १६६ शाळा व तुकड्या २० टक्के अनुदानावर आणण्यासंदर्भात १० जून रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र सहसचिव श्री काझी यांनी काढले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा