यापुढे नववी ते बारावीचे मूल्यमापन वर्षभर होणार ! - प्रत्येकाने वाचा महत्वाचे अपडेट





☄️ येत्या शैक्षणिक वर्षापासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभर मूल्यमापन होणार - तसेच या शैक्षणिक वर्षात सुद्धा परिस्थिती सुरळीत झाली नाही -


💥 तर त्यासाठी पर्याय म्हणून अंतर्गत मूल्यमापनाची व्यवस्था करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत  


💥 काय सांगितले शिक्षण विभागाने ? 


🎯 नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्याव्यात,  किती गुणांच्या असाव्यात याबाबतची नियमावली शिक्षण विभाग निश्चित करणार आहे


🎯 मात्र आता परीक्षा व मूल्यांकन हे शाळेनी करायचे आहे - दरम्यान आता वर्षाअखेरीस गुण नोंदवण्याऐवजी - प्रत्येक परीक्षेनंतर गुण नोंदवावे असे शिक्षण विभागाने सांगितले 


🎯 म्हणजे आता या निर्णयानुसार नववी ते बारावीचे मूल्यमापन वर्षभर होणार - त्यामुळे यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत होणाऱ्या - वर्षभरातील परीक्षाही गांभीर्याने घ्याव्या लागतील 


🎯 राज्याच्या शिक्षण विभागाकडून - आलेले हे अपडेट विध्यार्थी व शिक्षकांसाठी ,नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा