💥 राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करणे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती बाबत.....
💥शिक्षक उपस्थिती 50%
💥मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती 100%
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष दिनांक १५ जून, २०२१ पासून तर विदर्भातील शाळांचे दि २८.०६.२०२१ पासून सुरु करण्यात येत आहे.
शाळांमध्ये शिक्षक उपस्थिती 50% राहील (इ.10वी व 12वी सोडून) याबाबतचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी दिले आहेत.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा