SSC निकाल माहिती बोर्ड वेबसाईट वरती ऑनलाईन भरत असताना महत्वाची सूचना
मार्क भरण्याची सुविधा सुरू झालेली आहे.
करत असताना आपल्या लॉगिन आयडी मध्ये असलेले s इंग्रजी अक्षर दुसऱ्या लिपीत म्हणजे स्मॉल लिहावे. पासवर्ड टाकावा
उदाहरणार्थ s2308056
लिंक ओपन होत आहे कृपया मार्क भरण्याची प्रक्रिया सुरू करा
🌹विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर *प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)*🌹
*ऑनलाईन मार्क भरणे सोपे*
▪️ बोर्डाच्या mh-ssc.ac.in वेबसाइट open करा.
▪️ वेबपेज वरील सूचना वाचा.
▪️ login वर क्लिक करा.
▪️ login id द्या. (S26-----_1) व तुम्ही वापरलेला password द्या.
▪️ तुम्हाला Regular, Repeater, private, Isolated, NSQF regular option दिसतील.
▪️ वरील पर्यायांपैकी पर्याय निवडा.
▪️ मुलांची यादी येईल. ती अचूक आहे का ते तपासा.
▪️यादीतील विद्यार्थी पुढे fill marks option वर क्लिक करा.
▪️ विद्यार्थ्याचे विषय व मार्क भरण्यासाठी रिकामी चौकट दिसेल. त्यामध्ये 100,30,20 तसेच 50,15,20 पैकी गुण भरा. गुणांची बेरीज होईल.
▪️ गुण भरल्यानंतर खाली P1, R7 व P2...... P5 पैकी श्रेणी निवडा.
▪️ Submit option वर क्लिक करा. पुन्हा सर्व मुलांची यादी दिसेल.
▪️ सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर वरील Report वर क्लिक करा.
▪️ तुम्हाला excell sheet मध्ये भरलेला data मिळेल.
▪️ अचूक असेल तर प्रत्येक विद्यार्थी नावासमोर conform वर क्लिक करा.
▪️ चुकीच्या data समोरील Edit option वर क्लिक करा. त्या विद्यार्थ्याचे पून्हा मार्क भरा.
Khup chhan mahiti
उत्तर द्याहटवाSupplimentry stu चे optional सुब सुटले आहे तर सॉफ्टवेअर मध्ये माहिती भरताना त्यासमोर इ E की N टाकावे
उत्तर द्याहटवा