▪️ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काल सोमवारी 5 जुलै ला - 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे - त्यानुसार आता यापुढे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेण्यात येणार आहेत
▪️ सीबीएसईने दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष 2021-22 ला दोन भागात विभागले आहे - यानुसार आता प्रत्येक सत्रात 50 टक्के अभ्यासक्रम ठेवला जाईल तसेच मागील सत्राप्रमाणे 2021-22 च्या अभ्यासक्रमातही कपात केली आहे
▪️ त्याबाबत या महिन्यात नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे - असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले - दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू
🙂 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने - घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी ,नक्कीच खूप महत्वाचा आहे -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा