विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) तर्फे 27 मे 2021 रोजी सातव्या वर्धापनदिनानिमित्त https://www.vpssteacherassociation.com वेबसाईटचे लोकार्पण शिक्षण उपसंचालक डॉ वैशाली जामदार यांच्या हस्ते करण्यात आले होते. अवघ्या 45 दिवसात 69000 viewers झाले. याबद्दल Google तर्फे कौतुक करण्यात आले. या संदर्भात Google कडून प्राप्त झालेले पत्र महसूल अधिकारी नायब तहसीलदार श्री सुनील साळवे व श्री हरीशचंद्र मलिये यांच्या कडून शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी स्विकारले. याबद्दल समस्त हितचिंतकांचे आभार व अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा