परीक्षा मूल्यमापनसाठी संगणक प्रणाली १६ जुलैपासुन


 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) सन - २०२१ परीक्षा मूल्यमापन करण्यासाठी संगणक प्रणाली दिनांक १६ जुलै पासुन http://mh-hsc.ac.inhttp://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा