०७ जुलै रोजी कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या) बाबत वेबिनार


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे. 

YouTube वर येत्या बुधवार  दि ०७ जुलै २०२१ रोजी कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या) याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

 विषय ४:. कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या) 

 *तारीख आणि वेळ: 

 दि ०७ जुलै २०२१, 

 सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत 


 युट्युब लिंक 

https://youtu.be/aJ8pIGceTPU




सदर वेबिनार बाबत सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .


 (दिनकर टेमकर) 

संचालक, ,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे




1 टिप्पणी: