महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर जुलै व जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ देत असते, याही जुलै २०२१ मध्ये १७% वरून २८% महागाई भत्ता वाढ देऊ केली आहे
या २८% भत्ता वाढीमुळे आपला पगार किती ने वाढणार याचे कुतूहल सर्वांना असणार आहे यासाठी मी एक calculator app बनवले आहे की त्यात फक्त आपले जुलैचे बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार calculate करून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा
♻️♻️ कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा