सर्व ओबीसी बांधवांना सूचित करण्यात येत आहे की, सण 2021-22 या सत्रात ऑल इंडिया मेडिकल कोट्यात जर ओबीसी विध्यार्थ्यांना प्रवेश मिळवायचा असेल तर प्रथम केंद्राचे जात प्रमाणपत्र (Central caste Certificate) काडून नंतर जात वैधता प्रमाणपत्र (caste validity Certificate) तसेच, नॉन क्रिमीलयेर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे,तरी वरील सर्वांनी प्रमाणपत्र काढून घ्यावीत.
- राष्ट्रीय ओबीसी महासंघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा