कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पालकांना मोठा दिलासा, खाजगी शाळांच्या फीमध्ये कपात | Covid School


 





कोरोनामुळे अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा दिला आहे .राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीच्या आदेशाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे .राज्य सरकार लवकरच यासंदर्भात अध्यादेश काढणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर यासंदर्भातील  अध्यादेश काढण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही कपातीबाबतचे आदेश दिले होते.ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ज्या पालकांचे पाल्य खाजगी शाळेत शिकतात,त्यांना मोठा दिलासा मिळाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा