HSC BOARD EXAM 2021 | मुल्यमापन कार्यपध्दती प्रशिक्षण


 HSC BOARD EXAM 2021

मुल्यमापन कार्यपध्दती प्रशिक्षण

 


उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) साठी मूल्यमापन कार्यपद्धती शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रशिक्षण आज दि. 07/07/2021 रोजी सकाळी ११.०० वाजता देण्यात येणार आहे.   


सर्व संबंधितांनी प्रशिक्षणास हजेरी लावावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


प्रशिक्षणास जोडण्यासाठी खालील लिंकवर  क्लिक करा-

https://www.myenglishsolution.com/evaluation-process-hsc-board-exam-2021/


📋📋📋📋

सर्व संबंधितांना शेअर करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा