JEE आणि MH-CET परीक्षा कधी आणि कसा होणार?


 💥 



👉 बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे सर्व लक्ष आता केंद्रीय आणि राज्य प्रवेश परीक्षांकडे आहे देशभरातील इंजीनियरिंग प्रवेशासाठी होणाऱ्या JEE मेन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत


🎯 JEE -मेन 2021 तिसरे सत्र ची परीक्षा 20 ते 25 जुलै 2021 दरम्यान होणार आहे, तर चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आता मात्र केंद्रीय शिक्षण विभागाने जेईई-मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल आहे.


💥 बारावीनंतर आर्टस, सायन्स ,कॉमर्स, BMM, BMS, BFF प्रवेशासाठी वेगळी सीईटी होणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा