16 जुलैला दहावीचा निकाल लागणार | असा करा निकाल चेक






 दहावीच्या निकालाची तारीख जाहीर !  

🧐 शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार - राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे - तसेच विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहता येईल 

💁‍♂️ असा करा निकाल चेक 

▪️ दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा निकाल 




▪️ या वेबसाईटवर पाहता येणार आहे


 

कोरोनामुळे राज्यात एसएससी बोर्डाची परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. यावर्षी निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकन असा पर्याय आणला आहे. समोर आलेल्या अन्य माहितीनुसार महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 चे निकाल 16 जुलै 2021 पर्यंत जाहीर केले जातील. काही वृत्तांत असं समोर आलं आहे की, दहावी आणि बारावीचे निकाल थोडे पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एसएससीचा निकाल 16 जुलै ला लागणार  आहे, तर बारावीच्या निकालाही उशीर होणार असून 2 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल.

१२२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
  2. प्रत्युत्तरे
    1. Shit.no.D.17.19.67.sach in morsing Pawar aai Che nav PRA mila morsing Pa war.10th.

      हटवा