१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
१) सध्याचे मूळ(बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 17%महागाई भत्ता आहे.
३)घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा