शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता | Scholarship examinations
सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.
२०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होणार आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
याआधी ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.
scholarship exam2021
Education Minister Varsha Gaikwad
परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा! #शिष्यवृत्ती
SEARCH
SECCIONS
- उपक्रम (15)
- बातमी (94)
- विशेष लेख (44)
- शासन निर्णय (53)
- Education (95)
- PAT Answer key (1)
- YouTube (66)
हा ब्लॉग शोधा
ब्लॉग संग्रहण
- जानेवारी 2025 (2)
- ऑक्टोबर 2024 (1)
- सप्टेंबर 2024 (1)
- ऑगस्ट 2024 (2)
- जुलै 2024 (3)
- जून 2024 (1)
- मे 2024 (9)
- मार्च 2024 (2)
- फेब्रुवारी 2024 (1)
- जानेवारी 2024 (4)
- नोव्हेंबर 2023 (1)
- ऑक्टोबर 2023 (7)
- सप्टेंबर 2023 (17)
- ऑगस्ट 2023 (31)
- जुलै 2023 (28)
- जून 2023 (4)
- मे 2023 (19)
- एप्रिल 2023 (24)
- मार्च 2023 (24)
- फेब्रुवारी 2023 (27)
- जानेवारी 2023 (39)
- डिसेंबर 2022 (30)
- नोव्हेंबर 2022 (27)
- ऑक्टोबर 2022 (20)
- सप्टेंबर 2022 (38)
- ऑगस्ट 2022 (46)
- जुलै 2022 (36)
- जून 2022 (16)
- फेब्रुवारी 2022 (1)
- जानेवारी 2022 (3)
- डिसेंबर 2021 (6)
- नोव्हेंबर 2021 (19)
- ऑक्टोबर 2021 (25)
- सप्टेंबर 2021 (17)
- ऑगस्ट 2021 (42)
- जुलै 2021 (79)
- जून 2021 (40)
- मे 2021 (9)
- मार्च 2021 (3)
-
SSC (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर क...
-
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील लागू असलेल्या पुढील काही ठळक महत्त्वाच्या तरतुदी...... शिक्षक बंधुभगिनी य...
-
आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता. यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा