बारावीच्या निकालासाठी जाणून घ्या! आपला बैठक क्रमांक | Search_Student



 

उच्च  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंक क्लिक करावे 👇  

https://mh-hsc.ac.in/Search/Search_Student

बैठक क्रमांक प्राप्त करण्यासाठी खालीलमाणे जिल्हा, तालुक्याची निवड करावी, आवेदनपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव प्रविष्ठ करावे व Search बटणावर क्लिक करावे. दिलेल्या माहितीच्या आधारे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल.

Search Seat No By Name      

Select District :-

-Select Taluka-

Enter Name:-

२ टिप्पण्या: