UPSC CIVIL SERVICE चे मोफत प्रशिक्षण । www.svpias.com या संकेतस्थळावर भेट द्या


 



शिवविद्या प्रबोधिनी पब्लिक ट्रस्ट ही संस्था विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी कार्यरत असणारी संस्था आहे. गेल्या दोन दशकापासून संस्थेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम सुरु आहे. शिवविद्या प्रबोधिनी ट्रस्टच्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकेडमीद्वारे एक वा कालावधीचे १००० विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देते ज्या विद्याथ्यांनी आपली पदवी पुर्ण केली आहे अथवा जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत असे विद्यार्थी संस्थेकडुन मोफत प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी चाळणी परीक्षा देवू शकतात. या परीक्षेत पात्र ठरणान्या पहिल्या १००० विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापकांकडून ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सुविधचा आधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. त्या अनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व शासकीय व अशासकीय अनुदानित , विनाअनुदानित महाविद्यालये, संस्था व विद्यापीले या मधील विद्याथ्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दिनांक १ ९ जुन , २०२१ ते १८ जुलै , २०२१ दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सुचना दवाव्यात व अधिक माहितीसाठी विधायोना www.svpias.com या संकेतस्थळावर भेट देण्याबाबत आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा