राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे.
YouTube वर येत्या बुधवार *दि २८ जुलै २०२१* रोजी *तंत्रशिक्षणातील करिअर* याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
*विषय ७:- तंत्रशिक्षणातील करिअर*
**तारीख आणि वेळ:*
*दि २८ जुलै २०२१,*
*सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत*
*युट्युब लिंक*
सदर वेबिनार बाबत सर्व *विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .
*(दिनकर टेमकर)*
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
करीअर मार्गदर्शन उपयुक्त फार उपयुक्त आहे.
उत्तर द्याहटवाpintukhandale085@gmail.com
हटवा