परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी


महत्त्वाची सूचना - राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्यात येईल.




https://etechguruji.com/wp-content/uploads/2021/07/DGIPR.pdf



डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF

डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे | PDF

1 टिप्पणी: