आवश्यक सूचना | शिष्यवृत्ती


दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व विद्यार्थिनींना शिष्यवृत्तिकरिता खालील category नुसार कागदपत्रे जमा करायची आहेत आपापल्या category नुसार सर्व विध्यार्थीनींनि 23/08/21 तारखेच्या आत शाळेच्या वेळेत सोमवार ते शुक्रवार 11.30 ते 3.00 आणि शनिवारला 9.00 ते 11.00 या वेळेत आपली कागदपत्रे दोन प्रतीत  आपल्या वर्गशिक्षकाकडे जमा करावी. बँक पासबुक हे विद्यार्थिनींची स्वतःचेच नावाचे असावे  🙏🙏 

 1. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 

     (  SC, NT, VJ, SBC, OBC) 

  वर्ग    8 ते 10 करीता   1000/- rs 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने)


* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स 

* बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour

----------------------------------------

 2  भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती     (  फक्त SC  करिता  ) 

 वर्ग 9 ते 10      2250/- rs 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने)


* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स

* जातीचा दाखला 

* उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original ( income certificate  2  लाख च्या आत) 

*बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour


---------------------------------------

 3 अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती 

( अस्वच्छ काम करणाऱ्या पालकांची शिष्यवृत्ती ला लागणारी कागदपत्रे)

 वर्ग 9 ते 10    1850 /-  RS 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने)


* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स

* विहित नमुन्यातील व्यवसायचे प्रमाणपत्र ( ग्रामपंचायत ग्रामसेवकाचे )

* विहित नमुन्यातील अर्ज 

* पालकाचे शपथपत्र

* बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour

----------------------------------------

 4      भारत सरकार शिष्यवृत्ती    

 (  फक्त OBC  करिता  ) 

 वर्ग 8 ते 10      1850/- rs 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने)


* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स

* जातीचा दाखला

* उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original  ( income certificate 2 लाख 50 हजार  च्या आत ) 

* बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour

---------------------------------------

 5    डॉ आंबेडकर शिष्यवृत्ती 

 (  फक्त।   NT, VJ   करिता  ) 


 वर्ग 9 ते 10       1500/-  RS 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने)


* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स

* जातीचा दाखला

* उत्पन्नाचा दाखला  मूळ प्रत original( income certificate 2 लाख  च्या आत ) 

* बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour

----------------------------------------

 6   सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 


 (  फक्त    ST    करिता  ) 


 कागदपत्रे ( दोन प्रतीत देने) 


* सुवर्ण महोत्सवी फॉर्म भरणे 

* आधारकार्डची ची झेरॉक्स 

* बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती 

* विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स

* मागील वर्षाची गुणपत्रिका झेरॉक्स 

* जातीचा दाखला

* जन्माचा दाखला 

* उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original   ( income certificate 1 लाख  8 हजार च्या आत ) 

* बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल 

* दोन फोटो colour




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा