*शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना*
---------------
*दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीकरिता खालील category नुसार दिनांक ३१ आॅगस्ट २०२१ पर्यंत कागदपत्रे शाळेत जमा करायची आहेत.
शिष्यवृत्ती योजनेसाठी *बँक पासबुक* हे विद्यार्थ्यांचे स्वतःचेच नावाचे असावे 🙏🙏
----------------------------------------
*1. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती*
*( SC, NT, VJ, SBC, OBC)*
*वर्ग 5 ते 7 करीता 600 रुपये*
*वर्ग 8 ते 10 करीता 1000 रुपये*
*कागदपत्रे*
🔵 आधारकार्डची ची झेरॉक्स
🔵 बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थिनींची बँक पासबुक झेरॉक्स
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵 एक फोटो colour
----------------------------------------
*2* *भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती* *( फक्त SC मुले व मुली करिता )*
*वर्ग 9 ते 10 करीता 2250 रुपये*
*कागदपत्रे*
🔵आधारकार्डची झेरॉक्स
🔵बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
🔵जातीचा दाखला
🔵उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original ( income certificate 2 लाखांच्या आत)
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵एक फोटो colour
---------------------------------------
*3 अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती*
( अस्वच्छ काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीला लागणारी कागदपत्रे)
*वर्ग 1 ते 10 करीता 1850 रुपये*
*कागदपत्रे*
🔵आधारकार्डची ची झेरॉक्स
🔵बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स
🔵विहित नमुन्यातील व्यवसायचे प्रमाणपत्र ( ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहीचे)
🔵विहित नमुन्यातील अर्ज
🔵पालकाचे शपथपत्र
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵एक फोटो colour
----------------------------------------
*4 भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती*
*( फक्त OBC करिता )*
*वर्ग 1 ते 10 1500 रुपये*
*कागदपत्रे*
🔵आधारकार्डची ची झेरॉक्स
🔵बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
🔵जातीचा दाखला
🔵उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original ( income certificate 2 लाख 50 हजार च्या आत )
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵एक फोटो colour
---------------------------------------
*5 डॉ आंबेडकर शिष्यवृत्ती*
*( फक्त NT, VJ करिता )*
*वर्ग 1 ते 8 करीता 1000 रुपये*
*वर्ग 9 ते 10 करीता 1500 रुपये*
*कागदपत्रे*
🔵आधारकार्डची ची झेरॉक्स
🔵बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
🔵जातीचा दाखला
🔵उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original( income certificate 2 लाख च्या आत )
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵 एक फोटो colour
----------------------------------------
*6 सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती*
*( फक्त ST करिता )*
*कागदपत्रे*
🔵सुवर्ण महोत्सवी फॉर्म भरणे
🔵आधारकार्डची ची झेरॉक्स
🔵बँक पासबूकशी आधार लिंक असलेली पावती
🔵विद्यार्थ्यांचे बँक पासबुक झेरॉक्स
🔵मागील वर्षाची गुणपत्रिका झेरॉक्स
🔵जातीचा दाखला
🔵उत्पन्नाचा दाखला मूळ प्रत original ( income certificate 1 लाख 8 हजार च्या आत )
🔵बोनाफाइड सर्टिफिकेट ओरिजिनल
🔵 दोन फोटो colour
---------------------------------------
*गुणवत्ता शिष्यवृत्ती*
वर्गातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या केवळ दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
(SC, VJNT व OBC)
*वर्ग 5 ते 7 करीता अनु. जाती करीता 500 रुपये व इतर 200 रुपये*
*वर्ग 8 ते 9 करीता अनु. जाती करीता 1000 रुपये व इतर 400 रुपये*
*कागदपत्रे*
🔵विद्यार्थ्यांच्या नावाने बॅक पासबुकची झेरॉक्स
🔵आधार कार्डची प्रत
🔵आधार लिंक पावती
🔵गुणपत्रिकेची झेरॉक्स
----------------------------------------
*दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परत योजना*
(SC, VJNT, SBC)
*वर्ग 1 ते 10 करीता*
वर्ग 1 ते 4 करीता 1000 रुपये
वर्ग 5 ते 7 करीता 1500 रुपये
वर्ग 8 ते 10 करीता 2000 रुपये
(केवळ विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळा)
*कागदपत्रे*
🔵विद्यार्थ्यांच्या नावाने बॅक पासबुकची झेरॉक्स
🔵आधार कार्डची प्रत
🔵आधार लिंक पावती
🔵दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र
---------------------------------------
*10 वी परीक्षा फी परत योजना*
385 रुपये
(SC, VJNT व OBC)
*दहावी बोर्डाची फी विद्यार्थ्यांस परत देण्याची योजना*
(सर्व व्यवस्थापनाच्या शाळा)
*कागदपत्रे*
🔵विद्यार्थ्यांच्या नावाने बॅक पासबुकची झेरॉक्स
🔵आधार कार्डची प्रत
🔵आधार लिंक पावती
----------------------------------------
टिप - विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, वरीलपैकी कोणत्याही *एकच शिष्यवृत्तीचे फाॅर्म* भरता येईल. आपल्या category नुसार ते भरावे. कोणीही दोन शिष्यवृत्तीचे फाॅर्म भरु नये.
*चालू वर्षीचाच उत्पन्नाचा दाखला Income Certificate तहसीलदारांची सही असलेला ग्राह्य धरला जातो.*
👏👏👏👏👏👏👏👏👏
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग)
9860214288, 9423640394
vishnuchapale@gmail.com
उत्तर द्याहटवा