राज्यातील प्रत्येक शाळेत आता मराठी विषय अनिवार्य ! - शिक्षण विभागाचा मोठा निर्णय


🧐 राज्यातील केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे आता अनिवार्य आहे - याबाबत शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे 




🤷‍♂️ काय सांगितले शिक्षण विभागाने ?


📝 शिक्षण विभागाने म्हटले - आता सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज आणि इतर मंडळांच्या तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी विषय शिकविणे अनिवार्य आहे 


📍 तसेच या जीआरचे उल्लंघन करणाऱ्या शाळेला तसेच संबंधित व्यक्तीला किंवा शिक्षकाला एक लाखाचा दंड करण्यात येईल - असे शिक्षण विभागाने सांगितले.


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा