माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी आज दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 ला एका पत्राद्वारे महाराष्ट्रातील प्रायव्हेट स्कूल ला म्हटले आहे की त्यांनी वर्ष 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 15% शुल्क कपात करावी.
त्यानी असे पत्र सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. तसेच सरकारने यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षा मध्येही म्हणजे 2020 -21 या वर्षातही 15%फी कपातीचे आदेश दिले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा