सामान्यज्ञान' हा विषय सैनिकी शाळांत पूर्वीप्रमाणेच सुरु ठेवा |


 इ. ११ वी आणि १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेमधील 'सामान्यज्ञान' हा विषय सैनिकी शाळांत पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यात यावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत होती. आज बैठकीत संबंधित विषय हा पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा