NAS शिक्षक प्रश्र्नावली
NAS राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षणाच्या अधिक माहितीसाठी https://nas.education.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका | प्रश्नपेढी
National ACHIEVEMENT Survey Test Questionnaire | Question paper | Question Bank
NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात असा आजवरचा अनुभव आहे. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न निर्मिती करण्याचा विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केला आहे ही बाब स्तुत्य आहे. प्रस्तुत प्रश्न पेढीमध्ये इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्नरचना करण्यात आली आहे.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा