रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच मोठा निर्णय ! - इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे पाठवण्याच्या नियमामध्ये बदल | RTGS, NEFT, IMPS


🧐  आता अनेक जण इंटरनेट बँकिंगचा वापर करून RTGS, NEFT, IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करने - तसेच खात्यातली शिल्लक रक्कम तपासने अशी कामे काही क्षणात करू शकतात - असे RBI ने सांगितले.



🤷‍♂️  पहा काय होतील बदल ?


📍 तसे तुम्हाला माहिती असेल - IMPS म्हणजेच Immediate Payment Service द्वारे आधी दिवसाला 2 लाख रुपये पाठवण्याची मर्यादा होती - मात्र RBI ने या नियमामध्ये बदल केला आहे.


💫 यामुळे आता IMPS द्वारे एका दिवसात 5 लाख पाठवता येतील - तसेच आता RTGS व्यवहार आठवड्याचे सातहि दिवस आणि चोवीस तास चालू राहतील - असेही RBI ने सांगितले.


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा