आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID. (पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा.आणि पगार पञक पहा..
1) https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp या वेबसाईटला जा.
2) लॉग इन पेजवर जाऊन Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.
3) लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा.
4)log in झाल्यावर left side ला worklist या ला क्लिक करावे
5) ते झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner त्याला click करावे नंतर Pay slip निवडा.
6) 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.
7) एक पगार पञक काढुन पहा.
(विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Password forgot
उत्तर द्याहटवाPassword forgot please help
हटवाPossword forget
हटवा