शिक्षक पात्रता परीक्षेचे (TET) प्रवेशपत्र वाटप | Finally examination date changed for TET


Finally examination date changed for TET

               महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारा शिक्षक पाञता परीक्षा (TET) 21 नोव्हेंबर  ला होणार आहे. त्यासाठी परिक्षेला प्रविष्ठ होणारा विद्यार्थ्यांनी दि.26 ऑक्टोबर  पासुन प्रवेश पञ ऑनलाईन काढून घ्यावे तसेच शिक्षक पाञता परीक्षा दि 21 नोव्हेंबर  ला आहे.अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पञाव्दारे दिली आहे. 



विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा