ग्रामीण भागात इयत्ता १ ते ४ व शहरी भागात १ ते ७ वर्ग सुरु करण्याकरिता मार्गदर्शक तत्वे


दिनांक १ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा