भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर
स्थळ- प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)
दिनांक - ११जानेवारी २०२२
वेळ - सकाळी १० ते ३ वाजता पर्यंत
ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व बळीरामजी दखने यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त
तसेच
1️⃣ राष्ट्रीय युवा दिन
2️⃣ जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त
3️⃣ माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार जयंतीनिमित्त
भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणा-या व्यक्तींनी आपली नावे कळवावी. तसेच आरोग्य तपासणीचा नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे.
👆 सोबत कार्यक्रम पत्रिका जोडली आहे
या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीरात बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
👏👏👏👏👏👏👏👏
मिलिंद वानखेडे
प्राचार्य
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर)
9860214288
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा