*27 जुन दिनविशेष 2022 !*


*27 जुन दिनविशेष 2022 !*

🧩 *सोमवार* 🧩

🌍 *घडामोडी* 🌍

👉 *1954 - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेद्र रशियातील माॅस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरु झाले आहे*
👉 *1996 - अर्थतज्ञ द.रा.पेडंसे यांना महाराष्ट्र चेबंर ऑफ काॅमर्स ॲड इंडस्ट्रीज चा चिंतामणराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला*

🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1939 - राहुल देव बर्मन तथा पंचमदा-संगीतकार यांचा जन्म*
👉 *1917 - खंडेराव मोरेश्र्वर ऊर्फ खंडू रांगणेकर आक्रमक डावखुरे फलंदाज यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2008 - फील्ड मार्शल सॅम माणेकशा*
👉 *2000 - द.न.गोखले- शिक्षणतज्ञ व चरिञकार*

🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा