*28 जुन दिनविशेष 2022 !*
🧩 *मंगळवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1998 - संयुक्त राष्ट्रांने सन 1948 साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वञीक जाहिरनाम्यात पन्नास वर्षं पूर्ण झाली*
👉 *1995 - साली वाघाना शिका-यापासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला टायगर्स स्टेट म्हणून घोषित करण्यात आले*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1995 - पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालंपिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गोवेलु यांचा जन्म*
👉 *1936 - भारतीय मराठी भाषेचे लेखक समीक्षक आणि राज्यातील आंबेडकरी विचारवंत व बी.आर.आंबेडकर यांचे अनुयायी गंगाधर विठोबा पाणतावणे यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *2006 - महाराष्ट्रीयन मराठी संत साहित्याचे विव्दान, साहित्यिकार, समिक्षक व वक्ता निर्मलकुमार फडकुले*
👉 *1999- प्रख्यात महाराष्ट्रीयन भारतीय स्वातंत्र्यसैनिक नेते व झुंजार पञकार रामचंद्र विठ्ठल निसळ*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा