*29 जुन दिनविशेष 2022 !*


*29 जुन दिनविशेष 2022 !*

🧩 *बुधवार* 🧩

🌍 *घडामोडी* 🌍



👉 *2001 - पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहिर जाहीर करण्यात आला*
👉 *2012 - छत्तीसगड येथे पोलिसांनी 16 नक्षलवाद्याना कंठस्नान घातले*

🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1973 - समीर चौगुले मराठी चिञपट टेलिव्हिजन अभिनेते यांचा जन्म*
👉 *1934 - कमलाकर सारंग भारतीय रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2013 - हरिसिंग प्रतापसिंह छावडा भारतीय राजकीय नेते*
👉 *2010 - प्रा.शिवाजीराव भोसले डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू*

🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा