*Student Promotion Tab*...*Activated*


💥 *Student Promotion Tab Activated*

♦️ *विद्यार्थ्यांचे प्रमोशन मोबाईल वरुनच कसे करावे❓*

💥 *स्टुडंट पोर्टल विद्यार्थी प्रमोशन बाबत*💥
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
  *सन 2022-23 वर्षासाठी स्टुडंट पोर्टलवर Promotion टॅब आलेली आहे.गेल्या वर्षी उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे पुढिल वर्गात प्रमोशन करुन घेणे सुरु झालेले आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


👇👇👇👇👇👇👇👇👇👇


शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन dropbox मध्ये होईल.

➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा