2 JULY DINVISHESH


*2 जूलै दिनविशेष 2022 !*

🧩 *शनिवार* 🧩

💥 *लोकमतचे संस्थापक स्व.जवाहरलाल दर्डा जन्मदिन*

   🌍 *घडामोडी* 🌍    


 
👉 *2014 - तेलंगणा भारताचे 29 वे राज्य झाले*         
👉 *2000 लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्ञकातील कवियञि हा पुरस्कार जाहीर झाला*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1955 - चिञपट दिग्दर्शक मणीरत्न  यांचा जन्म*
👉 *1907 - मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकोली यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1992 - मराठी संस्कृती चे जर्मन अभ्यासक डाॅ गुंथर सोन्यायमर यांचे निधन*
👉 *1988 - भारतीय अभिनेते आणि चिञपट निर्माते व दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा