4 JULY DINVISHESH


*4 जूलै दिनविशेष 2022 !*

🧩 *सोमवार* 🧩

 🌍 *घडामोडी* 🌍    


 
👉 *1999 - लष्कराच्या 18 व्या बटालियनने कारगील मधील व्दास या उपविभागातील टायगर हिल्स हा लष्करीदृष्टया अतिशय महत्वाचा टापू घुसखोराच्या ताब्यातुन मुक्त केला.याबद्दल लष्कर प्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी 18 या युनिटला 'युनिट साय टेशन' हा विशेष सन्मान जाहीर*         
👉 *1997 - नासा चे पाथफांइडर हे मानवविरहित यान मंगळवार उतरले*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1926 - विनायक आदिनाथ तथा वि.आ. बुवा- विनोदी साहित्यीक  यांचा जन्म*
👉 *1914 - निवृत्तीनाथरावजी पाटील ऊर्फ पी.सावळाराम- भावगीतलेखक, कुसुमाग्रज यांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *1999 - वसंत शिंदे- विनोदसम्राट  यांचे निधन*
👉 *1980 - रघुनाथ वामन दिघे- रसाळ लेखन करणारे कांदबरीकार, पाचोळा,सराई सह इतर पुस्तके  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा