*5 जूलै दिनविशेष 2022 !*
🧩 *मंगळवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2009 - ॲडी राॅडीकला विम्बल्डन मध्ये पराभूत करून राॅजर फेडरने विक्रमी 15 वे ग्रॅड स्लॅम विजेतेपद जिंकले*
👉 *1998 - तामिळनाडू राज्यात डाॅल्फिन सिटीचे उध्दाटन केले*
👉 *1998 - भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्ञाची यशस्वी चाचणी घेण्यात आली*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1995 - पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅटमिटंनपट पुसरला वेकट सिंधु ऊर्फ पी.वी.सिंधू यांचा जन्म*
👉 *1946 - संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिन्दी साहित्यीक विव्दान, कांदबरीकार, नाटककार व लेखक असगर वजाहत यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *1996 - महाराष्ट्रीयन मराठी लेखक व रहस्यमय कथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन*
👉 *1957 - भारतीय राष्ट्रवादी राजकारणी महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसच बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डाॅ अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा