6 JULY DINVISHESH


*6 जूलै दिनविशेष 2022 !*



        🧩 *बुधवार* 🧩

       🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *2006 - चीन युध्दापासुन बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथुला हि खिंड 44 वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली*         
👉 *1982 - पुणे मुंबई मार्गावरिल खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा वाहतूकीस खुली झाला आहे*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌍 *जन्म*

👉 *1986 - तम्बलर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म*
👉 *1961 - भारतीय राजकारणी आंणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म*

🌍 *मृत्यू*

👉 *2002 - भारतीय धिरुभाई अंबानी  यांचे निधन*
👉 *1986 - उपपंतप्रधान बाबु जगजीवनराम स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा