*7 जूलै दिनविशेष 2022 !*
🧩 *गुरवार* 🧩
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1985 -विम्बल्डन पुरुष एकेरिचे विजेतेपटू 17 व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरूण खेळाडू बनला*
👉 *1990 - पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना*
🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*
👉 *1981 - भारतीय क्रिकेटपटू महेन्द्रसिह धोणी यांचा जन्म*
👉 *1973 - भारतीय गायक गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म*
🌍 *मृत्यू*
👉 *1982 - भारतीय गुरु आणि धार्मिक लेखक बाॅन महाराज यांचे निधन*
👉 *1930 - स्काॅटिश डाॅक्टर शेरलाॅक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर काॅनल डाॅईल यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा