*MDM App Download link | MDM app Registration Process | MDM App password reset process*
*संजय नागे दर्यापूर 9767397707*
*MDM App Download करून कसे सुरू करावे? Registration नोंदणी ची संपूर्ण माहिती जाणून घेवूया.*
*दररोजची माहिती भरण्याकरिता MDM App Download link - Click Here*
*MDM app Registration Process*
*अ) शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन विद्यार्थी लाभार्थींची माहिती भरण्यासाठी MDM मोबाईल अॅप डाऊनलोड करून खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.*
*1) वर दिलेल्या लिंक वरून मोबाईलमध्ये MDM App डाऊनलोड करून Install करावे.*
*MDM App Download link - Click Here*
*2) मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड झाल्यानंतर MDM App open करून प्रथम शाळेचा यु डायस क्रमांक व सरल प्रणालीवर रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.*
*3) नंतर OTP टाकून रजिस्टर करावे.*
*ब) तसेच OTP Sending fail असा मॅसेज आल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.*
*1) प्रथम कम्प्युटरवर school portal या वेबसाईटवरिल MDM नंतर MDM login हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर आपल्या शाळेचा सरल प्रणालीचा login ID व पासवर्ड टाकून login करावे.*
*School Portal Link*
*MDM Portal Link*
*2) लॉगिन झाल्यानंतर वरच्या स्क्रीनवर App setting या ऑप्शनला क्लिक करावे.*
*3) नंतर यापुर्वी दिलेल्या मोबाईल क्रमांकाची लिस्ट दिसेल. आपल्या मोबाईल क्रमांकासमोरील Change divice या ऑप्शनला क्लिक करावे. नंतर कंम्प्युटर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्याला Ok करावे.*
*वरील प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मोबाईल off करून On केल्यानंतर अ प्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.*
*काही अडचण आल्यास कार्यालयातील MDM विषयक कर्मचारी यांच्याशी संपर्क करावा.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा