👆👆 *"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"* अंतर्गत *"हर घर तिरंगा"* अभियानांतर्गत आपल्या घरावर तिरंगा कसा उभारावा ? यासंदर्भात तयार करण्यात आलेली ही मार्गदर्शक चित्रफित अवश्य बघावी.
निर्मीती : जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
सौजन्य : विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
*घर घर तिरंगा🇮🇳*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा