*शिष्यवृत्ती परीक्षा 2022 बाबत महत्त्वाचे*
*दिनांक २० जुलै २०२२ रोजी होणाऱ्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेचे admit card शाळा लॉगिनवर उपलब्ध झाले आहेत*
खालील लिंक वर आपल्या शाळेचा Udise नंबर व पासवर्ड टाकून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता
🔰RN ONLINE CLASS🔰
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा